शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

वीज कामगारांचे ‘हल्ला बोल’ आंदोलन

By admin | Updated: May 9, 2015 01:47 IST

अधीक्षक अभियंता निलंबन प्रकरण; कामगार द्वार सभेत जाहीर निषेध

वाशिम : यवतमाळ वीज मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांना बेकायदेशीररीत्या तडकाफडकी ४ मे ला मुख्य अभियंता यांनी निलंबित केले. त्या विरोधात मागासवर्गीय वीज कामगार संघटना वाशिम विभाग यांनी ६ मे ला दुपारी १.३0 वाजता वाशिम येथील विद्युत भवन कार्यालयासमोर वीज कंपनी प्रशासनाच्या विरोधात ह्यहल्लाबोलह्ण आंदोलन करुन कार्यालयाच्या द्वार सभेत जाहीर निषेध केला.बाभूळगाव येथील कृषी पंपास वीज पुरवठाप्रकरणी व तेथील एक शेतकरी दगावल्या गेला त्याबाबत दोषींवर योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे व तत्कालीन संबंधित अधिकार्‍यांची चौकशीसुद्धा व्हायला पाहिजे. हे प्रकरण सप्टेंबर २0१४ पासूनचे आहे. तेव्हापासून तो शेतकरी धास्तीने आजारी पडला, असे काही ग्राहकांचे म्हणणे आहे; परंतु अधीक्षक अभियंता अशोक फुलकर हे गोंदियावरून पंधरा दिवसापूर्वीच यवतमाळ येथे अधीक्षक अभियंतापदी रुजू झाले. त्यामुळे त्यांना या बाबींची कोणतीही माहिती नव्हती; परंतु या प्रकरणात त्यांना बळीचा बकरा ठरविण्यात आला, असा संघटनेने आंदोलनावेळी आरोप केला आहे. तरी कंपनी प्रशासनाने सन्मानपूर्वक फुलकर यांच्यावरील निलंबनाची कार्यवाही मागे घ्यावी, अन्यथा मागासवर्गीय वीज कामगार संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा द्वारसभेत मागासवर्गीय संघटनेने दिला.