शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सावटातच विघ्नहर्त्याचे आज आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

---------------- गणेश मंडळांची नोंद २०२० - ६६६ २०२१ - २५२ -------------- १०८० पोलिसांचा बंदोबस्त यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे ...

----------------

गणेश मंडळांची नोंद

२०२० - ६६६

२०२१ - २५२

--------------

१०८० पोलिसांचा बंदोबस्त

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात ८० पोलीस अधिकारी, १००० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाची दोन कंपनी आणि ४२५ होमगार्डही त्यांच्या दिमतीला असतील.

---------

अनेक गावांत स्थापनाच नाही

कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची संख्या कमी करण्यासाठी वाशिम, मंगरुळपीर उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या, तर कारंजा उपविभागात प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी व्यापक जनजागृती केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकही मंडळ सार्वजनिक उत्सव साजरा करणार नसून, जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गतही २१ मंडळांनी गणेश स्थापना करणार नसल्याचे सांगितले. शिवाय, काही गावांत एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविली जाणार आहे.

------

स्वराज्य संस्थांकडे विसर्जन व्यवस्था

यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी शहरात नगर परिषद, नगर पंचायती विसर्जनस्थळ तयार केले आहेत, तर ग्रामीण भागांत ग्रामपंचायती गावातील गणेशमूर्ती विसर्जन करतील.

----------

साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा !

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. मंडप डेकोरेशन व इतर बाबी टाळून सामाजिक कार्यासाठी खर्च करावा. ‘एक गाव, एक गणपती’ पद्धतीचा अवलंब करावा. आगमन आणि विसर्जन कार्यक्रमातही गर्दी टाळून कमीत कमी लोकांनी सहभागी व्हावे.

-शण्मुगराजन एस.

-जिल्हाधिकारी, वाशिम

---------------