शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टी अड्डयांवर धाड; १.९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!

By admin | Updated: April 8, 2017 21:44 IST

मोहगव्हाण येथील गावठी हातभट्टी अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ एप्रिल रोजी धाड; एका आरोपीस अटक.

वाशिम : अनसिंग पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मोहगव्हाण येथील गावठी हातभट्टी अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ एप्रिल रोजी धाड टाकून १ लाख ९२ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मोहगव्हाण येथे उस्मान हुसेन नंदावाले, तुकड्या खैरु औरंगाबादी, नजीर रशिद नंदावाले, जैमीन पिरु नंदावाले यांच्या गावठी हातभट्टी दारू अड्डयांवर शनिवारी धाड टाकली. सडवा मोहा ३०४५ लिटर व ५०१ लिटर गावठी हातभट्टी दारु (किंमत १ लाख ९२ हजार ६२०) रुपये जप्त करण्यात आली. कारवाईदरम्यान अकबर शब्बीर औरंगाबादी या आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. संबंधित सर्व आरोपींविरुध्द अनसिंग पोलिस स्टेशनमध्ये मुंबई प्रोव्हिशन अ‍ॅक्ट कलम ६५ (फ) प्रमाणे कारवाई करण्यात आली. पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एच.व्ही.गिरमे, पो.हे.कॉ. नारायण जाधव, संजय नंदकुले, लक्ष्मण कोल्हे, प्रदीप चव्हाण, प्रकाश सरनाईक, बालाजी बर्वे, आत्माराम राठोड यांनी कारवाईत सहभाग नोंदविला.