शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST

.................. चाैसाळा रस्त्याची दुरावस्था वाशिम : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील जनुना ते चौसाळा हा आठ कि.मी. अंतराचा रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी ...

..................

चाैसाळा रस्त्याची दुरावस्था

वाशिम : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील जनुना ते चौसाळा हा आठ कि.मी. अंतराचा रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी तयार करण्यात आला; परंतु रस्त्याची आता चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा संबंधित यंत्रणेकडे निवेदन दिले; मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

..................

रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी

वाशिम : सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा स्त्री रुग्णालय या रस्त्यावरील सामाजिक न्याय भवननजीक रस्त्याची बाजू खोलगट झाली आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना गैरसोय होते. रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी वाहनचालकांनी बुधवारी नगरपरिषदेकडे केली.

..................

संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम : युवक-युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगाराची तसेच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून ‘महास्वयंम’ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. युवक, युवतींनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

............

वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा प्रभावित

वाशिम : जऊळका जिल्हा परिषद गटात सलग वीजपुरवठा राहत नाही तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होत नसल्याने पाणीपुरवठा योजनेंतर्गतचा जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. परिणामी, पाणीपुरवठाही प्रभावित होत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन पुरेशा दाबात वीजपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.