शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला चालकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:47 IST

धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका ही चालकाविना े गत ४ वर्षापासून  उभी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. :  कारंजा तालुक्यातील सर्वातमोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असणारे धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका ही चालकाविना े गत ४ वर्षापासून  उभी आहे. महत्वाचे कामाच्यावेळी खासगी चालकाला बोलावून येथील कारभार चालविल्या जात असल्याने रुग्णांना याचा काहीच फायदा होतांना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. यापुर्वी असलेल्या चालकाची बदली झाल्यानंतर या रुग्णवाहीकेला सध्या खाजगी चालकाच्या साहाय्याने चालविल्या जात आहे. त्यामुळे रात्री अपरात्री एखादया रुग्णाला अमरावती येथे हलविण्याचे काम पडले तर त्यावेळी येथे कुठला ही  चालक उपलब्ध नाही आहे. बºयाचवेळा खाजगी चालक उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना खाजगी वाहनाच्या साहाय्याने अमरावती येथे न्यावे लागते , त्यामुळे याच ाभुर्दंड हा रुग्णाच्या नातवाईकांना पडतो.  त्यामूळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहीका असून त्याचा वेळप्रसंगी कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. तसे पाहता या रुग्णवाहीकेला सन २०११-१२ पासून चालकर नाही आहे परंतु २०१६-१७ दरम्यान फक्त सहा महिन्यासाठी चालकाची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्या चालकाची बदली झाल्यामुळे सध्या ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी कोणीच नसल्याने तशीच उभी राहत आहे.  वरिष्ठ अधिकाºयांनी या बाबीकडे त्वरित लक्ष देवून पुर्णवेळ चालक नियुक्त करावा त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिम