शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

अँपे रिक्षातून दारू जप्त

By admin | Updated: October 15, 2014 00:59 IST

धनज पोलिसांच्या निवडणूक भरारी पथकाची कारवाई.

कामरगाव (वाशिम): विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अनुचित घटनांना आवर घालण्यासाठी फिरणार्‍या धनज पोलिसांच्या निवडणूक भरारी पथकाने विळेगाव फाट्यावर एका अँपे रिक्षातून देशी दारूच्या बाटल्यांचे १0 खोके जप्त केले. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सांयकाळच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी होणार्‍या मतदानाच्या पृष्ठभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामरगाव पोलिसांच्या वतीने मतदारसंघातील विविध रस्त्यांवर पोलिस पथक तैनात करण्यात आले. या पथकाकडून रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असताना एमएच-३७, जी-३४८७ क्रमांकाच्या अँपे रिक्षात देशी दारूच्या बाटल्यांचे अंदाजे २५ हजार रूपये किमतीचे १0 खोके पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अँपे आणि दारू मिळून एकूण १ लाख ७0 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करून अँपेचालक सै. सलाम सै. मुबारक यास अटक केली. या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा ६५ ई नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई करणार्‍या धनज पोलिसांच्या पथकाचे प्रमुख अरुण वडते, सहायक पोलिस निरीक्षक जाधव, हेडकॉन्स्टेबल लष्कर चव्हाण, शिवदास चव्हाण यांचा समावेश होता.