शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नायब तहसिलदारांच्या वाहनाला अपघात; तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 5:43 PM

मेडशी : मालेगाव तहसिलचे नायब तहसिलदार रवी गणपत राठोड (४५) यांच्या खासगी वाहनाला अपघात झाल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्याजवळ असलेल्या वळणावर १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : मालेगाव तहसिलचे नायब तहसिलदार रवी गणपत राठोड (४५) यांच्या खासगी वाहनाला अपघात झाल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्याजवळ असलेल्या वळणावर १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तीन नायब तहसिलदार जखमी झाले आहेत.निवडणुकीच्या कामानिमित्ताने १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान मालेगावचे नायब तहसिलदार रवि गणपत राठोड हे एम.एच  ३७ जी ७२७७ क्रमांकाच्या खासगी वाहनाने रिसोडला जात होते. या वाहनात रवि राठोड यांच्यासह मालेगावचे नायब तहसिलदार रामचंद्र हातेकर (५६), मनोज श्रीराम कडू (५०) सर्व रा. अकोलादेखील होते. सर्वजण अकोल्यावरून रिसोडला जात होते. दरम्यान, मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राजवळील वळणावर या कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.  यामध्ये तिनही नायब तहसिलदार जखमी झाले. मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर जखमींना अकोला येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. पुढील तपास मेडशी चौकीचे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात