शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

४५० विहिरींची कामे रखडली 

By admin | Updated: April 9, 2017 16:39 IST

मंगरुळपीर तालुुक्यात तब्बल ४५० शेतकºयांना देयके मिळाली नसल्याने ते या योजनेपोटी कर्जबाजारी झाल्याचे दिसत आहे.

मंगरुळपीरमधील वास्तव: देयके मिळत नसल्याने शेतकरी अडचणीतमंगरुळपीर: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींची कामे देयकाअभावी रखडली आहेत. मंगरुळपीर तालुुक्यात तब्बल ४५० शेतकऱ्यांना देयके मिळाली नसल्याने ते या योजनेपोटी कर्जबाजारी झाल्याचे दिसत आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्याला विहिर मंजूर झाल्यानंतर विविध टप्प्यातील मुल्यांकनानुसार तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि त्यातील शेकडो शेतकऱ्यांना विहिरी मंजूरही झाल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतीमाल विकून, सोने तारण ठेवून, कर्ज काढून विहिरींची कामे सुरू केली. शासनाच्या मंजूर अनुदानात विहिरीचे काम होत नसतानाही त्यांनी पदरचा शिल्लक पैसा लावण्याच्या तयारीवर विहिरीचे काम सुरू केले. आज ना उद्या पैसा मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. विहिरींचे पहिल्या टप्प्यातील काम केल्यानंतर मुल्यांकनानुसार शेतकऱ्यांना नहिल्या टप्प्याचे अनुदान आणि दुसऱ्या टप्प्यातील काम केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान शेतकऱ्याला मिळायला हवे; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील तब्बल ४५० विहिरींची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे होऊनही देयके मिळत नसल्याने या विहीरींची कामे रखडली आहेत.