शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पीकहाणीची ३४१ प्रकरणे वनविभागाकडे प्रलंबित

By admin | Updated: December 9, 2014 23:22 IST

एकूण ५७९ प्रस्ताव पाठविण्यात आले, त्यापैकी केवळ १३५ प्रस्ताव मंजूर.

दादाराव गायकवाड / कारंजा लाड

       विविध संकटांचा सामना करणार्‍या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. मंगरुळपीर, मानोरा, कारंजा या तीन तालुक्यात हरीण, काळविट, रानडुक्कर, नीलगाय माकडे आदि प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीपोटी शासनाकडून सन २0१४ मध्ये शेतकर्‍यांनी वन विभागाकडे आजवर सादर केलेल्या प्रस्तावांपैेकी ३३२ प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा या तिन तालुक्यात जंगलाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आहे. कारंजा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात काळविटांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून, येथे असलेले कारंजा-सोहोळ अभयारण्य त्याची पुष्टी करते. यंदाच्या वर्षात वाशिम जिल्हय़ातील कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांचा फटका बसला. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिक नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून वनविभागाकडे आजवर या तीन तालुक्यातून एकूण ५७९ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेते.त्यापैकी केवळ १३५ प्रस्ताव मंजूर झाले, तर १0३ प्रस्ताव नियमांत बसत नसल्यामुळे फेटाळण्यात आले किंवा रद्द क रण्यात आले, तर एकूण ३४१ प्रस्ताव विविध कारणांमुळे अद्यापही प्रलंबित आहेत. मानोरा तालुक्यात ूनसर्वाधिक २८0 प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी ६२ मंजूर, तर ३२ नामंजूर करण्यात आले. त्या खालोखाल कारंजा तालुक्यातून १५१ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी ४८ मंजूर झाले, तर १६ फेटाळण्यात आले. मंगरुळपीर तालुक्यातून सादर करण्यात आलेल्या १४८ प्रस्तावांपैकी २५ मंजूर, तर ५५ नामंजूर करण्यात आले. शेतकर्‍याकडून बरेचदा पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांत त्रुटी असल्यामुळे हे प्रस्ताव प्रंलबीत राहतात. एंकदरीत स्थिती पाहता. विविध संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसानीचे विविध पुरावे सादर करावे लागतात आणि ते करूनही त्यांना आवश्यक त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल.