शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा मतदारसंघात तब्बल २४६४ नवमतदारांची नोंदणी !

By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST

निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणीला तरूणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

कारंजा- राज्यात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी, तसेच मतदान ओळखपत्रातील दुरुस्ती संदर्भात राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधित कारंजा मतदार संघात एकूण २४६४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत कारंजा मतदार संघात १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान एकूण २८८ मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. निवडणूक आयोगाकडून यापूर्वी ९ जून २0१४ ते ३0 जून २0१४ दरम्यान मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली होती. त्या कालावधित कारंजा मतदार संघाच्या मतदार यादीत ४ हजार ९९४ मतदारांचा नव्याने समावेश करण्यात आला. या संदर्भातील यादी ३१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार कारंजा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या २ लाख ८६ हजार २२ झाली होती. आता १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मानोरा तालुक्यात एकूण ४८७ जणांनी, तर कारंजा तालुक्यात एकूण ७५१ जणांनी अर्ज सादर केले आहेत. अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरपर्यंत तयार होणार आहे.