शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

वाशिम जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळाली मोफत पाठ्यपुस्तके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:59 PM

दीड लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी, २६ जून रोजी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया १ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी, २६ जून रोजी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार ७ लाख ६० हजार ५८६ पाठ्यपुस्तकांची मागणी शासनाकडे नोंदविली होती. ती शाळा सुरू होण्यापूर्वी प्राप्त झाली. प्राथमिक शिक्षण विभागाने चोख नियोजन करून ही पुस्तके सहाही तालुक्यांमधील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांमार्फत शाळांपर्यंत पोहचविण्याची कामगिरी पार पाडल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करणे शक्य झाले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा