शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना आता पालघरमध्ये मोफत विमा, औषधोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:42 IST

राज्य विमा निगमचे कार्यालय सुरू : वेबसाइटवर करता येणार नोंद

पालघर : मुंबईच्या जवळ असणाऱ्या पालघर जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा निगमचे कार्यालय नसल्याचे कळल्यावर वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून पालघरमध्ये हे कार्यालय सुरू करण्यात यश आल्याचा आनंद आहे. या कार्यालयामुळे गरीब कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना विमा कवच, नानाविध औषधोपचार, महिलांना मातृत्वासोबतच अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याचे कर्मचारी राज्य विमा निगमचे अप्पर आयुक्त प्रणय सिन्हा यांनी सांगितले.

श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या कर्मचारी राज्य विमा निगमअंतर्गत औषधालयासह शाखा या विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन सिन्हा यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, सहव्यवस्थापक सुरेंद्र नेगी, राजू बजाज, शालिनी वॉरिअर, शाखा व्यवस्थापक सुरेंद्र सिंग उपस्थित होते. कारखाने, हॉटेल्स आदी १० कामगारांपेक्षा अधिक असलेल्या आणि २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कुठल्याही आस्थापनामधील कामगारांना www.esic.nic.in या वेबसाइटवर आपली नोंद करता येणार आहे. कारखान्यात काम करताना जखमी किंवा जायबंदी झाल्यास त्यांना पालघर जिल्ह्यातील सहा हॉस्पिटलमध्ये तर मुंबईतल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात येणार आहेत.

विविध उपचारासाठी औषधालयया विभागांतर्गत कामगारांचे विविध आजार, त्यांच्या मृत्यूच्या सर्व प्रस्तावाचे फायदे मिळत असताना त्यांना विविध उपचारासाठी औषधालयाची व्यवस्था येथे उपलब्ध करण्यात आली आहे. दोन तज्ज्ञ डॉक्टरसोबत नर्स, फार्मासिस्ट, विविध औषधेही उपलब्ध होणार आहेत. १० हजार रुपयांपर्यंत उपचाराचा खर्च भरून मिळणार असून त्यावरील खर्चाचा प्रस्ताव मुंबई कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.