शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सक्शनद्वारे बेछूट रेती उपसा

By admin | Updated: March 22, 2017 01:12 IST

वसई पूर्व भागात महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने पारोळ, आडणे, परिसरातील तानसा नदीत सक्शनने अवैध रेती उत्खनन

पारोळ : वसई पूर्व भागात महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने पारोळ, आडणे, परिसरातील तानसा नदीत सक्शनने अवैध रेती उत्खनन जोरात सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील निसर्गाची मोठी हानी होते आहे. तसेच नदीतील पाणी दूषित झाले आहे. काही वर्षा पूर्वी तानसा नदीचा काठ सुपीक असल्याने मोठ्याप्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी घेत होते. तसेच या भागातील काशीचीवांगी प्रसिद्ध होती. त्यामुळे आदीवासीना चांगला रोजगार ही मिळत असे. सध्या मात्र येथे जवळपास दहा सेक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन होत असल्याने किनारपट्टच्या सुपीक जमिनीवर त्याचे दुष्परिणाम झाले आहेत. यावर वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी पारोळ आडणे परिसरातील तानसा नदीत सक्शन पंपा व्दारे होणाऱ्या रेती उत्खनन वर तत्काळ कारवाई करणार आहोत असे लोकमतला सांगितले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नदीकिनारी पहाऱ्याला बसलेले पोलीस काय करतात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तहसीलदार बोलल्याप्रमाणे कारवाई करतात की, सोयीस्कररित्या विसरून जातात, याकडे लक्ष लागले आहे. ़(वार्ताहर)