बांगलादेशातून आलेल्या २१ वर्षीय तरु णीला १ लाख रु पयात विक्री करून नंतर तिला जबरदस्तीने शरीरविक्रय करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी पती-पत्नी ला अटक केली असून अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. ...
बोर्डी: चिकू उत्पादक संघाच्यावतीने चिकू आपत्ती निवारण बैठक शुक्र वारी कंक्राडी येथे पार पडली. या वेळी उपस्थित बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या निर्णयाला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्र मात संमती देण्यात आली.पालघर जिल्ह्या ...
आॅनलाईन उमेदवारी अर्ज आणि सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींमुळे पालघर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता २३ सप्टेंबरऐवजी २६ सप्टेंबरला होणार आहे. ...
तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाºया शेतक-यांना थांबण्यासाठी वाडा येथे १९८५-८६ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकरी निवासस्थानाची इमारत बांधण्यात आली होती. ...