जगभरातील आकर्षक व देखणा अशी ख्याती असलेला पतंग बोर्डीनजीकच्या अस्वाली डॅम या परिसरातील पश्चिम घाटाच्या जंगलात पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पर्यावरण आणि पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. ...
यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले. ...
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह ग ...
- हुसेन मेमन जव्हार: शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दिन हुसैनी चिश्ती (र.अ.) यांचा उरूस सोमवार, मंगळवार व बुधवार असा तीन दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.दुसºया दिवशी चादर कार्यक्रमात पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्र ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात येउन पोहचली आहे़ देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही कच्चा मालाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने ग् ...
- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, मीरा-भार्इंदरला वितरीत होणार असल्याने पालघर, डहाणू, विक्रमगड तालुक्यातील शेतकºयांच्या शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. पालघरवासियास ...
महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. ...
हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषद समिती सभापतींच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत नेहमी प्रमाणे भाजपने आपले वर्चस्व राखले तर राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांना बहुजन विकास आघाडी सह भाजपने अचानक पाठिंबा दर्शविल्याने शिवसेनेच्या घनश्याम मोरे ह्यांना पराभवा ...