गरबा खेळण्यावरुन झालेल्या वादात नालासोपा-यात येथील अजय कन्हैया झा या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या अजय झाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे. ...
पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे. ...
तालुक्यातील शेकडो एकर भातपिकांवर तुरतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती संकटात आली आहे. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येत नसल्याने ...
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेगाने घेऊन जात असताना चालकाचा बसवरचा ताबा सुटल्याने बसने महावितरणच्या एलटी मिनी पिलरला धडक दिली. चालक बस न थांबवताच निघून गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
रविवारी मोहंरमचा दहावा दिवस म्हणजे आशुराचा दिवस मुस्लिम धर्मियात मोठ्या मानाचा दिवस मानला जातो, या दिवशी इमाम हुसैन (र.अ.) व त्यांचे कुटुंब इस्लामसाठी शहीद झाले ...
जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसºयांची सांगता दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांच्या सामन्यांनी यंदाही झाली, याही वर्षी जुना राजवाडा येथील प्रांगणात नगर परिषदेने कुस्त्यांचे सामने आयेजित केले होते. ...
गांधी जयंतीनिमित्त सोमवारी चिखले समुद्रकिनारी ग्रामस्थांकडून सामूहिक स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
मित्रवर्य प्रदीप राणे यांच्या एकांकिकांच्या पुनरावलोकनानिमित्त १ आणि २ आॅक्टोबरला ‘प्रयोग मालाडने’ महोत्सव आणि स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी ‘प्रयोग मालाड’ या संस्थेचे, त्यांचे उत्साही कार्यकर्ते ...
केळव्या जवळील दांडा-खटाळी रस्त्याच्या दुरावस्थेकडे जिल्हापरिषद बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष होत असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून शनिवारी एसटी कलंडली ...