यंदाची दिवाळी आदिवासी बांधवा सोबत या उपक्रमांतर्गत पालघर पोलिस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण व डी.वाय.एस.पी सुरेश घाडगे यांच्या आवाहनाला मोखाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक ...
वसई विरार, मीरा भाईंदर आणि मुंबई परिसरात २५ घरफोड्या करणाºया सराईत चोराला माणिकपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दिवाळीच्या तोंडावरच लुटलेले ड्रायफ्रुट हस्तगत करण्यात आले. ...
मीरा-भार्इंदर मधील एका प्रभागातील सार्वजनिक वास्तुंचे भुमीपुजन व उद्घाटनाचा कार्यक्रम दुसय््राा प्रभागातील अथवा मतदार संघातील लोकप्रतिनिधींकडुन हायजॅक केले जात असल्याने त्याचा वाद विधानसभेतील हक्कभंगात ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतुक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलपोटी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब आरटीआय कार्यकर्ता कृष्णा ...
अनुसुचीत जाती जमाती ( एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिक्षकाच्या पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन ठाणे जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. ...
राज्यातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सफाळ्यातील वंदे मातरम अंध, अपंग सेवाभावी संस्थेच्या मा ...
दिवाळीचा सण गोडधोडाचा असला तरी कपड्यापासून फटाके, रोषणाई आणि शोभेच्या वस्तुंच्या खरेदी केडे ग्राहकांचा मोठ असतो. हेच हेरून चिनी व्यावसाईकांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात उतरवला ...
समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना पोहून प्रवास करावा लागत आहे. ...
मोदी सरकारने कर्जाची स्कीम सुरु केली असून त्यातून कर्ज मिळवून देतो, असे सांगत विरारमधील अनेक महिलांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...