जमीन सीआरझेड बाधित असताना कोणतीही परवानगी न घेतला सर्वधर्मीय दफनभूमीचे काम सुरु करून ११ कोटी रुपयांंची उधळपट्टी करणा-या वसई विरार महापालिकेवर कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेचे नवघर-माणिकपूर उपशहरप्रमुख सुनील मुळ््ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे ...
कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. ...
कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही. ...
मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यांतील १२ गावांच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी आणि वसई तालुक्यांतील १२ गावांचा यात समावेश आहे. ...
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, ...
विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणा-या त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत... ...
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत होणाºया विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी पालघर येथे आयोजिण्यात आली आहे. ...
डहाणू च्या पद्मावती ज्वेलर्स वर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आंतर राज्यीय टोळीतील कुख्यात पाच दरोडेखोरांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...