नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा गळा दाबणाºया मारकुट्या शिक्षकाला विरारच्या रस्त्यात बेदम चोप देऊ़न पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...
डहाणू तालुक्यातून के.एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांच्या उपक्रमाची निवड शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षणाच्या ...
एस.टी. महामंडळाकडून प्रवाशाना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, मासिक, तिमाही पास, आवडेल तिथे प्रवासाचा पास, दहा टक्के सवलत ...
पालघर या नव्या जिल्हयाची निर्मिती करण्याचा स्थापन करण्याचा निर्णय १, आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय साकारण्याची जबाबदारी शहर आणि ...
या जिल्ह्यातील शेतकरी व मच्छीमारांचे अतिवृष्टी आणि वादळामुळे जे नुकसान झाले, त्याचा सर्व्हे पूर्ण झाला असून नुकसानीची रक्कम निश्चित झाल्यानंतर भरपाईची घोषणा केली जाईल ...
भाजपा प्रणित सरकारने एका वर्षापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी करून त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळत ...