२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्री मार्गाने होणारा अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील ११२ कि.मीच्या सागरी किना-याचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणा-या सागरी सुरक्षा रक्षकांचे ६ महिन्याचे वेतन मत्स्यस्ययवसाय विभागाने थकविले आहे. त्यामुळे त्यांच ...
भूमाफिया दलाल व महसुल विभागाच्या काही भ्रष्ट अधिका-यांच्या संगनमताने मोखाड्यात जमीन घोटाळा झाला आहे. याबाबतचे कागदपत्रे लोकमतच्या हाती आल्याने बोगस जमीन खरेदी विक्रीचे ह प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. ...
गुन्हेगारी वर नियंत्रण मिळविण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी या करीता पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभर सीसीटीव्हीचे जाळे विणण्याचा केलेला संकल्प व त्या दृष्टीने युद्धपातळीवर सुरू असलेले काम पाहता हेजाळे विणणारा पालघर जिल्हा ...
जिल्ह्याचे टुरिझम मॉडेल म्हणून ओळखल्या जाणा- या केळवे बीच पर्यटनाचा प्रसार व प्रचार व्हावा या हेतूने केळवे बीच पर्यटन विकास संघाने १३ व १४ जानेवारी रोजी केळवे पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवात येथील महिला बचतगटाचे पारंपरिक खाद्य पदार्थ, ...
दशावताराचे गाढे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वसईतील डिसोझा हॉस्पिटल येथे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुली आणि पत्नी असा परिवार आहे. ...
पालघर मधील दिलखुश दिलीप मंडल (९) या मुलाला श्वानदंश झाल्यानंतर उपचारासाठी मुंबइला नेण्यासाठी १०८ नंबरच्या रु ग्णसेविकेचे डॉ. राजेश राय ह्यांनी नकार दिल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. ...
तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. ...
जिल्हा परिषदेत बेकायदेशीर व सरसकट बाह्य जिल्ह्यातील शिपाई यांची सुरू असलेली भरती तातडीने थांबवावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांच्यावतीने अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भे ...
रेकॉर्ड ब्रेक फॅमिली असा पावबाके कुटुंबियांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण विजय पावबाके फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स या प्रकारात त्यांची नोंद नुकतीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. त ...