क्रिकेट खेळताना पोटावर पडल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील सुनील तुंबाड (२०) या तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील ...
महसूल, मेरी टाईम बोर्ड आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून विरारजवळील शिरगाव आणि चिखलडोंगरी रेती बंदरात धाड टाकून २५ लाखाचा रेतीचा चोरटा साठा जप्त केला ...
येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप ...
मकरसंक्रांतीत पतंगोत्सव, हळदी कुंकू या प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्र म केले जातात. पण वसई पूर्व भागातील चांदीप या गावात गेल्या पाच वर्षांपासून ...
मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकाच्या मृत्यूमध्ये झाल्याची घटना तालुक्यातील आच्छाड येथे मंगळवारी पहाटे घडली ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुपेह हायस्कुलचा ९८ वा वर्धापन दिन गुरु वार ११ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी पदमविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अशोक शहाणे ...
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर आर्यन मैदानात स्व. विद्या विनोद अधिकारी क्रीडानगरीत आयोजित जिल्हा कबड्डी लीग २०१८ च्या महासंग्रामातील अंतिम ...