तालुक्यात २५० जिल्हा परिषद शाळा असून, बºयाच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु त्या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत. ...
विरार येथील विकास झा आत्महत्येप्रकरणी अखेर बुधवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
जिल्हा परिषदेत मागील अनेक महिन्यापासून गाजत असलेल्या ८० परिचर जिल्हा परिषदेत सामावून न घेण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वपक्षीय सभापती ...
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत आउससोर्सिंगद्वारे महापालिकेच्या रुग्णालयांत रेडिओलॉजिस्ट नेमण्याचा ठराव मंजूर करूनही त्याची पूर्तता करण्यात मुख्य वैद्यकीय ...
पालघर जिल्हा परिषदेतून आठ महिन्यापर्वी सेवा निवृत्त झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवृत्त वेतन प्रकरणे गेल्या आठ महिन्यापासून प्रलंबित आहेत ...
केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे ...
१० विद्यार्थी संख्येच्या शाळांचे जवळच्या अन्य शाळांत समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शाळांचा समावेश आहे. ...
लोकप्रतिनिधी, अधिकारी वा कोणा व्यक्तीकडून त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मदतीसाठी महापालिकेतील शिवसेना प्रणित मीरा- भार्इंदर कामगार सेनेचे सदस्य असलेल्या ...