वसईतील तामतलाव येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून शनिवारी पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून मंगळवारी पैसे काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक ...
मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शिवाय, व्हॅनची चावी काढून घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेर ...
सामाजिक कार्यकर्ता असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून भेटायला बोलावणा-या एका गायकाला महिलांनी भररस्त्यात चांगलाच चोप देऊन तुळींज पोलिसांच्या हवाली केले. ...
शहरातील प्रचंड वाहतूककोंडी, फेरीवाल्यामुळे सर्वसामान्य जनतेस होणाºया त्रासाला सर्वस्वी नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करुन मनसेने मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसून निषेध व्यक्त केला आणि ठिय्या आंदोलन छेडले. ...
पालघर जिल्ह्याला सरकारने हागणदारी मुक्त घोषित करुन तसा पुरस्कारही प्रदान केला आहे. मात्र, विक्रमगडमध्ये शौचालय निधीत घोळ झाल्याचे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून ही हागणदारी मुक्ती फक्त कागदावरच झाली की, काय? अशी चर्चा सुरु आहे. ...
प्रेमप्रकरणातून पाम टेम्भी येथून आपल्या मजनूला त्याच्या आसाममधील मूळ गावी पळून गेलेल्या लैलासह पालघर पोलिसांनी गोहाटी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय अमूल्य बर्मन याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे. ...
मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. ...
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यातील व रोजगारासाठी स्थलांतरीत होणाºया आदिवासींच्या मुलामुलींसाठी चालविली जाणारी हंगामी वसतीगृहे बंद होण्याची शक्यता आहे. ...
विरारमध्ये स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या इंटरनॅशनल हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी या पार्लरमधील थायलंडच्या दोन तरुणींसह मध्य प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे. ...