बोर्डीतील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या ई विंगमधील 207 रूममध्ये पोलीस नाईक सुनील खरात याच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय पत्नी शामल हिने बुधवार 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या क ...
पालघर जिल्हा प्रारूप किनाराक्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील सुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास प्रशासन कमी पडल्याने ही सुनावणी स्थगित करून तिला २ महिन्याची मुदतवाढ देण्याची महत्वपूर्ण मागणी व आठ तास सुरू असलेला नागरिकांचा आक्रोश जिल्हाधिकाºयांनी ...
वसई शहरातील तामतलाव येथील काही एटीएम असुरक्षित असून अवघ्या आठ दिवसात चार जणांच्या खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. ...
मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. ...
मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती. ...
जव्हार येथील आदीवासी विद्यार्थीनींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्याशी संचालक व दोन शिक्षकांनी लैंगिकचाळे करण्याची संतापजनक घटना ज्या जुन्नर तालुक्यातील येनेरे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये घडली. ...
दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीला १९८३ ते ८६ या काळामध्ये जव्हार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष होते. पुढे ठाणे प्रगती प्रतिष्ठानचे खजिनदार, मोखाड्यातील सह्याद्री आदिवासी बहुविध सेवासंघ देवबंधचे सचिव, तलासरी वनवासी व ...
वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ...