तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिण ...
चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या तत्कालिन बैठकीत शहरातील महिलांच्या स्वयंरोजगारासाठी ‘गुलाबी’ रिक्षा खरेदी करण्याचा आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव शनिवारच्या महासभेत प्रशासनाने सादर न केल्याने गोंधळ झाला ...
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ य ...
अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे. ...
सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक ...
विरारमधील आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक आरोपी असलेल्या गुन्ह्याची नोंद करताना अर्नाळा पोलीस ठाण्यात तपासी अधिकारी म्हणून चक्क सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकाचे नाव पडले आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणाºया श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीचा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. ...
गुजरातकडून पालघर रेल्वे स्टेशनला येणारी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस ही गाडी सायडिंगला येणार म्हणून बाजूच्या ट्रॅकवर गाडीची वाट पाहणा-या तीन व्यक्तींना गुरुवारी भरधाव इंटरसिटी एक्सप्रेसने चिरडले. ...