पालघर रस्त्यावरील मनोर बस स्थानकाच्या व पोलीस चोकीच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानाचे छत तोडून चोरट्यांनी लाखो रु पयांचे कपडे व काही वस्तू लंपास केले त्याच दुकानात आता पर्यंत पाच वेळा चोरी झाली आहे. ...
एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत. ...
बालकांना आणि मातांना दिला जाणार निकृष्ट पोषण आहार बंद करावा आणि पोषण आहार सामग्रीची थकित बिले तत्काळ अदा करावीत, या रास्त मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांनी केलेल्या आंदोलनाचा ठपका ठेऊन बडतर्फ केलेल्या १५ अंगणवाडीसेविकांपैकी ...
पोलिसांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणा-या अमित झा आत्महत्याप्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, याप्रकरणात वादाच्या भोव-यात सापडलेले पोलीस निरीक्षक युनुस शेख यांचीही बदली ठाणे ग्रामीण पोलीस दलात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त क ...
मुंबई -अहमदाबाद महामार्गवर सोमटा येथे कंटेनर व टेम्पोच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
तालुक्यातील मेट येथील असाई कंपनीत ठेकेदार पद्धतीने काम करणाºया कामगारांनी आपल्याकडे काम करावे म्हणून एका चौकडीने त्यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंबाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत उघड झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक झाली. ...
तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अ ...
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीसह पाणीपुरवठा लाभ कर, मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क, मालमत्ता कराचा बोजा नागरीकांच्या माथी मारण्यावर स्थायीने मान्यता दिली आहे. ...
पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या मृत्यू आधी सह्या केलेल्या कोºया लेटरहेडचा दुरुपयोग काही राजकीय व्यक्ती, ठेकेदार आता करीत असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी क ...