जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षिकांना यापुढे दुर्गम व अतिदुर्गम भागात नियुक्ती न करण्याचा वजा सध्या कार्यरत आहेत. त्यांना अन्यत्र बदली करण्याचा महत्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असुन या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये २८ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते. ...
उपनगरीय लोकलमधील गुंडांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महिला प्रवाशांसह पुरुष प्रवाशांचा लोकल प्रवासही जीवघेणा ठरत आहे. बुधवारी सकाळी मीरा रोड स्थानकात गुंड प्रवृत्तीचा बळी वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर शुक्ला हे ठरले आहेत ...
विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाºया बारावी बोर्डाच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेचा पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला. ...
कॅप्टन अमोल यादव यांचे स्वदेशी विमान बनवून ते आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता जिल्ह्यातील केळवे येथे विमान कारखान्यासाठी राज्य शासनाच्या एमआयडीसी मार्फत जागाही मंजूर करण्यात आली ...
लग्नाचे अमिष दाखवून एका १२ वर्षीय मुलीचे भिवंडीतील कामतघर भागातून तीन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. जबरदस्तीने विवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया अशोक यादव ...
भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या बेकायदा मागण्यांना दाद देत नसल्याने त्याचा राग ठेवत रिलायन्स एनर्जीच्या कर्मचाºयांना ते काम करत असताना बळजबरी गाडीतून पोलीस ठाण्यात ...