२३ जानेवारी १९१९ हा राम गणेश गडकरींंचा स्मृतीदिन. हे वर्ष गडकरींचे स्मृतीवर्ष आहे. त्यांना जाऊन १०० वर्षे पूर्ण झाली तरी गडकरींची स्मृती रसिकांच्या मनात टवटवीत सुगंधित आहे. ...
बेकायदा चाळी तोडण्यासाठी राजीवली येथे गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर सुमारे चारशे लोकांच्या जमावाने तुफानी दगडफेक करून हल्ला केला ...
डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाº्या शाळांमधील शिक्षकांचे ४ महिन्यांपासून पगारच झाले नाहीत मात्र आदिवासी विकासमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड ...
लोकलच्या डब्यात जागेवरून झालेल्या वादात एका टोळक्याने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...
सफाळे जवळील पेनंद येथील ८ वर्षीय आपल्याच मुली बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाºया नराधम बापाच्या मुसक्या सफाळे पोलिसांनी आवळल्या असून पालघर न्यायालयाने त्याला दिवसाची ...
विक्रमगड तालुक्यात शेतकºयांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकºयांकडून तुरीची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली होती ...