आधुनिक युगाच्या धापळीच्या काळाच्या सर्वच सणांचे रुप पालटले आहे़ तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सन साजरे करण्याची पद्धत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रीडासंकुलात साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर केलेल्या नवघरच्या प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली. ...
तालुक्यातील सर्वात मोठी व आर्थिकरीत्या सक्षम असलेल्या चिंचणी, चारोटी, दाभाडी या तीन ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून यासाठी महसूल तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ...
राजीवली परिसरात बेकायदा चाळी उभारणाºया सात चाळ माफियांविरोधात महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली आहे. ...
बदलापूर : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बदलापूरकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बदलापूर महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच् ...