नालासोपा-यातून अपहरण करण्यात आलेल्या नरेंद्र मिश्रा या व्यापाºयाचा मृतदेह भिवंडीजवळील पडघा गावानजिकच्या जंगलात पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन संशयित बंधूंविरोधात गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. ...
तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटाच्या परिसरात फॉरेस्ट कम्पार्टमेंट क्र मांक १४ येथे बिबट्याची कथित शिकार केल्याचा गुन्हा ५ जणांविरुद्ध नोंदविण्यात आला असून त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती बोर्डी वनपरिक्षेत्र अ ...
तारापूर औद्योगिक वसाहतीतील नोव्हा फाईन स्पेशालिटीज या कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्य होऊन परिसरातील पाच कंपन्यांनाही प्रचंड नुकसान झाले असून या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्परतेने कठोर कारवाई करण्याचे न ...
तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक क ...
बोईसर - नुकत्याच जन्मलेल्या नवजात अर्भकालाचे मृतदेह येथील वाणीपाडा ते चंद्रनगर कडे जाणाºया रस्त्यावरील अंधेरी ओहळामध्ये सापडला आहे. अनैतिक संबधातून जन्मलेल्या या अर्भकाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.या संदर्भाम ...
शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यां ...
विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत. ...