Next

तारापूर एमआयडीसीमधील आग काहीशी आटोक्यात पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:10 AM2018-03-09T06:10:58+5:302018-03-09T06:11:24+5:30

पालघर - तारापूर एमआयडीसीमधील ल ई प्लॉट मध्ये असलेल्या नोवा फेम स्पेसिलिटी कंपनीमध्ये काल रात्री लागलेली आग आता काहीशी ...

पालघर - तारापूर एमआयडीसीमधील ल ई प्लॉट मध्ये असलेल्या नोवा फेम स्पेसिलिटी कंपनीमध्ये काल रात्री लागलेली आग आता काहीशी आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेबाबत पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.