लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पालघरमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस एका टायरशिवाय धावल्याची घटना सोमवारी घडली. स्कूलबसच्या समोरील बाजूचे टायर व्यवस्थित होते. मात्र मागील बाजूस असेलेल्या दोन टायरपैकी एक टायर निखळला होता. ...
बिलोशी येथील शेतकरी विनोद चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर गेले असता त्यांच्यावर संदीप पाटील व इतर ९ जणांनी हल्ला करून फिर्यादी विनोद व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. ...
भरतीला स्थगिती देण्याचे आश्वासन एनपीसीआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार शर्मा यांनी खासदार राजेंद्र गवितांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दिले. ...
डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे. ...