तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता. ...
तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत. ...
चव्हाण यांची हत्या झाल्यापासून नितीन फरार झाला होता. या प्रकरणात तो प्रमुख संशयित होता. त्याला नालासोपारा पोलिसांनी काल लातूरहून ताब्यात घेतले आहे. ...
घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले. ...
सातपाटी येथील बंधा-यांची दुरावस्था झाल्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी गावात शिरून ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची वस्तुस्थिती पहिल्या नंतर तात्काळ बंधाºयाची दुरु स्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला देत प्रशासनाला फटकार ...
लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले. ...
- अनिरूद्ध पाटीलबोर्डी : नवरात्रोत्सवाकरिता झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. या फुलांची हातोहात विक्री होऊन फुलशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शिवाय फुलांच्या माळा बनविणाºयांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.घरोघरातील ...
तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. ...