कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. ...
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. मेजर राणे शहीद होऊन ७ आॅगस्ट रोजी वर्ष पूर्ण झाले. कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. ...
कोणतेही प्रशिक्षण अथवा कोणताही अनुभव नसताना केवळ देशप्रेमाखातर १९५५ च्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाची तब्बल ३३ वर्षे पेन्शनसाठी धडपड सुरू आहे. ...
कावळे आश्रमशाळेतील अधीक्षिकेविरोधात विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीवरून अ.भा. आदिवासी विकास परिषदेने त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी करत मंगळवारी जव्हार प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. ...
सैन्यदलात गणवेशापेक्षा नागरी विभागाचे महत्त्व वाढले आहे. परिणामी सैन्यात गणवेशधारी अधिकाऱ्यांचे महत्व ४० टक्के आणि नागरी विभागाचे ६० टक्के झाले आहे. ते उलट असायला हवे. ...
गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंडळाची गणपतीची तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे गल्लीबोळातील मंडळे व्यापाऱ्यांकडून, राजकीय पक्षांची नेतेमंडळी, रहिवाशांकडून, बिल्डरांच्या कार्यालयातून तसेच समाजसेवकांकडून वर्गणी गोळा करतात. ...
भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ...