लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शक्तिपीठांपैकी एक जीवदानी माता - Marathi News | One of Shakti Peetha's Jeevdani Mata in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शक्तिपीठांपैकी एक जीवदानी माता

विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे. ...

भोंदूबाबाचा युवतीवर अत्याचार! - Marathi News | fake baba Torture young girl! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदूबाबाचा युवतीवर अत्याचार!

कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे. ...

ठाणे, पालघर, रायगडमध्ये रस्त्यांची दुरवस्था, खड्डे असूनही टोलवसुली दोन्ही जिल्ह्यांत सुरूच - Marathi News | Road conditions in Thane, Palghar and Raigad in very bad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पालघर, रायगडमध्ये रस्त्यांची दुरवस्था, खड्डे असूनही टोलवसुली दोन्ही जिल्ह्यांत सुरूच

गणपतीबाप्पांचे खड्ड्यांतून आगमन झाले व त्यांना निरोप देतानाही रस्त्यांना खड्डे होते. आता नवरात्रोत्सवात देवीचे आगमनही खड्ड्यांतून होणार आहे. ...

पालघरमध्ये ५० हजार बोगस मतदारांची नोंद , वाढीबाबत साशंकता - Marathi News | 50 thousand fakevoters registered in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये ५० हजार बोगस मतदारांची नोंद , वाढीबाबत साशंकता

निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ...

बेकायदा बांधकाम : शिवसेना विधानसभा संघटकावर गुन्हा दाखल - Marathi News |  Illegal construction: fir register against Shiv Sena leader | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेकायदा बांधकाम : शिवसेना विधानसभा संघटकावर गुन्हा दाखल

शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांच्याविरोधात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

गारगाई प्रकल्पामुळे एक हजार कुटुंबे विस्थापित होणार - Marathi News | One thousand families will be displaced due to the Gargai project | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गारगाई प्रकल्पामुळे एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

शेतकऱ्यांना नोटिसा : जमीन संपादनाची कार्यवाही सुरू; पुनर्वसनाचे आश्वासन ...

रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही - Marathi News | No extra passenger traffic from the space | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही

पालघर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची माहिती; रस्त्यावरील पार्किंगवरही कारवाई होणार ...

Vidhan Sabha 2019: प्रदीप शर्मा हा पोलीसवाला गुंडा; हितेंद्र ठाकूर यांची टीका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Pradeep Sharma is a policeman punk; Hitendra Thakur criticizes | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019: प्रदीप शर्मा हा पोलीसवाला गुंडा; हितेंद्र ठाकूर यांची टीका

'एन्काउंटर केले तरी साधे खरचटलेही कसे नाही?' ...

प्रधानमंत्री आवास योजना फसवी?; लाभार्थी हतबल - Marathi News | Prime Minister's Housing Scheme Cheat? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रधानमंत्री आवास योजना फसवी?; लाभार्थी हतबल

गरिबांची स्वप्नांतील घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ...