लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
'वसई-विरारमधील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही' - Marathi News | The bullying in Vasai-Virar will not be silenced until it is over | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :'वसई-विरारमधील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही'

नालासोपारा येथील गुंडगिरी, महिलांवरील अन्याय मोडून काढा, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला ...

फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती - Marathi News | Farewell policy postponed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती

वसई - विरार शहर महानगरपालिकेने तयार केलेले फेरीवाला धोरण बुधवारी संपन्न झालेल्या महासभेतच नियोजनशून्य असल्याचा आरोप करीत फेटाळण्यात आले आहे. ...

डहाणूत पावसाचे धूमशान; मानवी साखळीच्या साहाय्याने केली मदत - Marathi News | Raindrops; Aided by the human chain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत पावसाचे धूमशान; मानवी साखळीच्या साहाय्याने केली मदत

रविवारी पहाटे पाचपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वीकेंडला आराम करणाऱ्या नागरिकांची झोपच उडवली. ...

सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून - Marathi News | Holiday Sundays are carried in the water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून

रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. ...

पोलिसाकडूनच पोलीस ठाण्यात चोरी, दोन कोटींच्या सिगारेटची विक्री - Marathi News | Theft by police, sale of two crore cigarettes by police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसाकडूनच पोलीस ठाण्यात चोरी, दोन कोटींच्या सिगारेटची विक्री

वालीव पोलिसांनी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालावर त्याच पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाई, ८ महिन्यांत ९ हजार केसेस - Marathi News | Extreme vehicle cases, 3 thousand cases in 6 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाई, ८ महिन्यांत ९ हजार केसेस

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने ८ महिन्यांत ९ हजार ६ केसेस करून २२ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. ...

डहाणूमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी  - Marathi News | heavy rain in Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी 

डहाणू तालुक्यात रविवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ...

शेतकरी थाटणार तहसील कार्यालयात संसार ? - Marathi News | Farmers in the tehsil office in the world to bother? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेतकरी थाटणार तहसील कार्यालयात संसार ?

मांगाठणे येथील बबन पाटील यांच्या घराचे छप्पर ३ सप्टेंबर रोजी वादळ वाऱ्यामुळे उडाले होते. ...

भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच - Marathi News | Bhiwandi - Only pits left on Wada highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच

वाडा - भिवंडी महामार्गावरील वाडा ते भिवंडी दरम्यानचा रस्ता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी उखडला आहे. ...