विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली. ...
१५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
गेल्या पन्नास वर्षांत खादीचा चेहरामोहरा बदलला आहे. खादीचा ग्राहक बदलला आहे. युवापिढी खादीकडे आकर्षित होत आहे. महाविद्यालयीन तरुणाई खादी परिधान करत आहे. ...
विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे. ...
नालासोपारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे येथील भाजपच्या राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले ...
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...