वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. ...
उमरोळी येथील कुंदन यांनी वडिलांपासूनच प्रेरणा घेऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न शाळकरी वयात उराशी बाळगले होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आईने दिल्यानेच १९९४ मध्ये दलात भरती झाल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात. ...
यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. ...
डहाणू तालुक्यातील गडचिंचलेमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, आ. सुनील राणे यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. ...