लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

‘श्रमजीवी’चे रुग्णालयात आंदोलन; विविध मागण्यांचे दिले निवेदन - Marathi News | ‘Shramjivi’ hospital agitation; Statement of various demands | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘श्रमजीवी’चे रुग्णालयात आंदोलन; विविध मागण्यांचे दिले निवेदन

ग्रामीण भागात आरोग्याच्या मूलभूत सुविधांचीही वानवा असून याविरोधात श्रमजीवी संघटनेतर्फे मंगळवारी जव्हार कुटीर रुग्णालय आवारात आंदोलन करण्यात आले. ...

डहाणूतील अनेक गावपाडे आजही नेटवर्कविना; गावकरी सोशल मीडियापासून दूरच - Marathi News | Many villages in Dahanu are still without network; Villagers away from social media | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील अनेक गावपाडे आजही नेटवर्कविना; गावकरी सोशल मीडियापासून दूरच

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. डहाणूतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील भागात काही गावपाड्यांत नेटवर्क नसल्याने मोबाइल कॉल लागत नाही. ...

कंत्राटी कामगारांनी बंद पाडले कोकाकोलाचे काम; प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन - Marathi News | Coca-Cola shut down by contract workers; Movement with family in front of the entrance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कंत्राटी कामगारांनी बंद पाडले कोकाकोलाचे काम; प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन

ठेकेदार बदलावरून सुरू आहे वाद, सेवा खंडित करण्यात कामगारांचा विरोध ...

सहा तरुणांच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप - Marathi News | Superintendent of Police pat on the backs of six youths | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सहा तरुणांच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप

सातपाटी येथून गुरुवारी सकाळी मासेमारीसाठी समुद्रात गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट इंजीनमध्ये बिघाड झाल्याने बेपत्ता झाली होती. ...

लॉकडाऊन काळातील यश; मनरेगातून फळबाग लागवडीमध्ये डहाणू राज्यात अव्वल  - Marathi News | Success in the lockdown period; Dahanu tops in orchard cultivation from MNREGA | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लॉकडाऊन काळातील यश; मनरेगातून फळबाग लागवडीमध्ये डहाणू राज्यात अव्वल 

शासनाच्या कृषी विभागांतर्गत पालघर जिल्ह्याच्या डहाणू कार्यालयाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या केली जाते. ...

जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ - Marathi News | Fear of extinction of fire culture in the district; More time goes into mobile | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत. ...

ताडी व्यवसाय इतिहासजमा होणार?; शासकीय परवाना वितरण प्रक्रियेत जाचक अटी  - Marathi News | Will the toddy business go down in history ?; Obsessive conditions in the government license distribution process | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ताडी व्यवसाय इतिहासजमा होणार?; शासकीय परवाना वितरण प्रक्रियेत जाचक अटी 

भंडारी समाजाचा व्यवसाय, २० वर्षांपूर्वी या व्यवसायात ठाणे, पालघर जिल्ह्यांत साधारणत: ५०० पेक्षा जास्त अधिकृत परवानाधारक होते ...

अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज आजही उपेक्षित; शासन-प्रशासन निष्क्रिय - Marathi News | Tribal communities in remote areas are still neglected; Governance inactive | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज आजही उपेक्षित; शासन-प्रशासन निष्क्रिय

धड रस्ते नाही की ॲम्ब्युलन्सची सोय नाही ...

सर्वच कामगारांची चारित्र्य  पडताळणी करण्याची गरज - Marathi News | The need to verify the character of all workers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्वच कामगारांची चारित्र्य  पडताळणी करण्याची गरज

तारापूरला १७६८ जणांनी घेतले पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट  ...