मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती. ...
वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसईत आले होते. ...
वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीसाठी प्राप्त ९३५ नामनिर्देशनपत्रांची बुधवारी रात्री उशिरा पर्यंत छाननी करण्यात आली. ९ प्रभागात २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. ...
शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे बहुतांशी इच्छुकांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली. ...
१० वर्षानी होणाऱ्या वसई-विरार पालिका निवडणुकीत भाजप आणि बविआ या दोघांमध्ये खरी लढत आहे. तर ही निवडणूक भाजप, बविआ, उद्धवसेना, शिंदेसेना यांच्या अस्तित्वाची आहे. ...