मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांचा शिरढोण येथील उपेक्षित असलेला, त्याचबरोबर अखेरची घटका मोजत असलेल्या फडकेवाड्याचा जीर्णोद्धार करण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. ...
विरोधीपक्षांच्या बाकावर बसलेली शिवसेना सत्तेत सहभागी होत असून शुक्रवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचे १२ तर भाजपाचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. ...
मुंबईतल्या स्टुडिओत रविवारी रात्री एका रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणाच्यावेळी सूत्रधार अभिनेत्री गौहर खान हिच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार भर स्टेजवर घडला ...
साईने जागतिक एड्स दिनानिमित्ताने त्यांच्या २५ वर्षांच्या एड्सविरुद्धच्या चळवळीत एड्स या दुर्धर रोगाने बळी पडलेल्या एड्सग्रस्तांना श्रद्धांजली कलशाद्वारे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. ...