मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
मेट्रो स्थानकात प्रवेश करताच सुरक्षारक्षकांचा असलेला गराडा... स्थानकात असलेले सीसीटीव्ही, मोठ्या प्रमाणात असलेला कर्मचारी वर्ग आणि मेट्रो ट्रेनची होत असलेली देखभाल ...
सीबीडी येथील भागवत धाम मंदिरात बुधवारी सकाळी आरती सुरू असताना हाणामारीची घटना घडली. मंदिराच्या संपत्तीवरून दोन ट्रस्टींमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला ...
सीबीडी येथे बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घरफोडीची घटना घडली आहे. कार्यालय चार दिवस बंद असताना प्रसाधनगृहाच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरट्याने ७ लाख रुपये चोरले. ...