मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
पाणीटंचाईने होरपळणा-या ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ५८५ कामांना मंजुरी दिली आहे ...
‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’... असे म्हटले जाते. मात्र, ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवून तिच्या मनाविरुद्ध एका मंदिरात तिचा विवाह लावला ...
गरज असलेल्या एकूण १२५ एमएलडी पाण्यापैकी सध्या ५० एमएलडी पाणी शहराला मिळत असून उर्वरीत ७५ एमएलडी पाणी शहराला तांत्रिक प्रक्रीया पार पडल्यानंतर प्राप्त होणार आहे. ...
आदिवासींची पिळवणूक होऊ नये, त्यांच्या धान्याला रास्त भाव मिळवा म्हणून शासनाने आदिवासी विकासमहामंडळामार्फत एकाधिकार धान्य खरेदी योजना सुरू केली आहे. ...