मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Vasai Virar (Marathi News) सर्व विषयातील ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्याकरिता, अनेक विषय मराठीत उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. ...
पनवेलमधील तालुका पोलीस ठाण्यासमोरील मुतारी रातोरात जमीनदोस्त करण्यात आली आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांची पुरती गैरसोय झाली आहे. ...
मागणी करूनही सभागृहापुढे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव न आल्याचा संताप लोकप्रतिनिधींनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केला. ...
तुर्भे येथील महापालिकेच्या क्षेपणभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
महाड व पोलादपूर तालुक्यात सध्या डोंगर व माळरानांना लावण्यात येत असलेल्या वणव्यांमुळे वनविभाग हतबल झाले आहेत. ...
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेरळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीने बहुमत मिळविले आहे, ...
अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील धरमतर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या खडी मातीच्या ढिगाऱ्यावरुन पोलीस जीप स्लीप झाली. ...
माणगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर रोजी ...
पंतप्रधान मोदी यांनी गरीब व गरजू जनतेसाठी जनधन योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शून्य जमा खाती काढण्यात येत आहे ...
सार्वजनिक व्यायामशाळा, अलिबाग या संस्थेविरुध्द येथील नागरिक दिलीप जोग यांनी माहितीच्या अधिकारात केलेले अपील अंशत: मंजूर करण्यात आले आहे. ...