मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळत असलेल्या डॉक्टरांचे पगार गेल्या सप्टेंबर महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी पल्स पोलिओ अभियानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळयात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांना राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी गोपनियतेची शपथ दिली. ...
इमारत बांधकामातील अतिरिक्त क्षेत्रफळ (सरप्लस) घरांचा ताबा व दंडही न भरता म्हाडाची कोट्यवधीची फसवणूक करणा-या २९ बिल्डरांना निर्णायक नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. ...
दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. ...
शहरात वर्षभरात रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५९ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही या मयतांच्या वारसांचा शोध लागलेला नाही ...