मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणोश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत 15 वर्षात पदांना कधीच महत्त्व राहिले नव्हते. ...
घोडबंदरवरुन मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरु होण्यापूर्वीच तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. ...
जलवाहिन्या आणि भुयारी गटारांची पुनर्रचना करून नवीन वाहिन्या टाकण्याच्या प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावांवर शनिवारी स्थायी समितीत वादळी चर्चा झाली. ...
बोईसर ग्रामपंचायतीला खडबडून जाग येऊन सर्व कामे सुरू करून तसे लेखी आश्वासन दिल्याने आजचा नियोजित रास्ता रोको रद्द करण्यात येऊन रस्ता बाध्ांणीचे उद्घाटनही करण्यात आले. ...