लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चैत्यभूमीवर भीमसागर! - Marathi News | Bhimasagar on Chaityabhoomi! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीवर भीमसागर!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांमुळे परिसराला भीमसागराचे स्वरूप आले होते. ...

शिवसेनेच्या हाती दुय्यम खाती! - Marathi News | Shiv Sena's secondary accounts! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या हाती दुय्यम खाती!

शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेत भाजपाने आपले सरकार बहुमतात आणले, पण त्याचवेळी खातेवाटप करताना शिवसेनच्या हातावर दुय्यम खाती टेकवून मंत्रिमंडळावर आपले वर्चस्व कायम ठेवले. ...

गँगस्टर गुरू साटम पुन्हा सक्रीय? - Marathi News | Gangster Guru Saturn Reacted? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगस्टर गुरू साटम पुन्हा सक्रीय?

शहरातील नामांकित बिल्डरला खंडणीसाठी धमकावणा:या गँगस्टर गुरू साटमच्या पुतण्याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने काल दादर परिसरातून रंगेहाथ अटक केली. ...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप - Marathi News | State cabinet accounts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप

महायुतीच्या मंत्र्यांचे खातेवाटप शनिवारी करण्यात आले असून महत्वाची खाती राखण्यात भाजपाला यश आले. ...

पहिल्या चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर ! - Marathi News | Chief minister absentee first tea! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर !

भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्याच चहापानाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गैरहजर राहणार आहेत. ...

साध्वी ज्योतींच्या वक्तव्याचा भरुदड 27 कोटी! - Marathi News | Sadhvi Jyoti's statement lies in 27 million! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साध्वी ज्योतींच्या वक्तव्याचा भरुदड 27 कोटी!

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याचा फटका केवळ भाजपालाच बसलेला नाही तर देशाला तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ...

चैत्यभूमीवर भीमसागराला उधाण - Marathi News | Bhimasagarra Sprinkle on Chaityabhoomi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चैत्यभूमीवर भीमसागराला उधाण

‘जय भीम’चा घोष करीत खेडापाडय़ातून शिवाजी पार्कवर लोटलेल्या लाखो भीमसैनिकांनी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना आज आदरांजली वाहिली़ ...

मराठी ज्ञानभाषा होणो आवश्यक - Marathi News | Marathi knowledge should be necessary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी ज्ञानभाषा होणो आवश्यक

सर्व विषयांतील ज्ञान सामान्यांर्पयत पोहोचविले पाहिजे. त्याकरिता अनेक विषय मराठीत उपलब्ध करून देणो गरजेचे आहे. ...

सुका कच:यासाठी दारात गाडी - Marathi News | Dry Cloth: The car at the door | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुका कच:यासाठी दारात गाडी

ओला व सुका कचरा एकत्रितच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याची टीका सतत होत असल्याने सुका कचरा उचलण्याची वाहने आणि केंद्र वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े ...