कायद्याच्या रक्षकांकडून पुरोगामी महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यकत्र्याना अशी मारहाण होणो ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे तालुका अध्यक्ष लहांगे यांनी यावेळी भाषणात सांगितले. ...
येथील महापालिका आणि सहकार शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात 12 डिसेंबर रोजी सातवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात आले ...
डहाणू तालुक्यातील गाव-पाडय़ात रोहयो योजनेंतर्गत विविध कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात o्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी रणशिंग फुंकले आहे ...
जनतेच्या विकासासाठी आवश्यक योजना कोकणला मिळवून देण्यासाठी कायम कटिबध्द असून त्यासाठी सदैव प्रय}शील असल्याचे प्रतिपादन अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. ...
राज्याच्या सुवर्णमहोत्सवाचा मुहूर्त साधण्यासाठी घाईने जाहीर केलेले तथाकथित सांस्कृतिक धोरण हे धोरणाच्या मसुदा निर्मिती प्रक्रियेपासूनच दुर्लक्षित आहे. ...