लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेलवरून साथीदारांचा माग - Marathi News | Companion Trail from Mail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेलवरून साथीदारांचा माग

आरिफ माजिदच्या तपासणीत मिळालेल्या ई-मेल आयडीवरून लवकरात लवकर त्याच्या साथीदारांचा माग लावण्याचा प्रयत्न करत आहे. ...

भाऊचा धक्का-मोरा जलवाहतूक महागली - Marathi News | Brother's Chase-Mora Navigation Expensive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाऊचा धक्का-मोरा जलवाहतूक महागली

भाऊचा धक्का-रेवस सागरी मार्गावर 5क् रुपयांवरून 65 अशी दरवाढ करण्यात आली आहे. मोरा सागरी मार्गावर 1क् रुपये तर रेवससाठी 15 रुपयांची दरवाढ केली आहे. ...

ठाण्यात एमडी विकणा:या इंजिनीअरला अटक - Marathi News | Selling MD in Thane: The engineer is arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात एमडी विकणा:या इंजिनीअरला अटक

अमली पदार्थासारख्या एमडी पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या अरुण नाडर या ऑटोमोबाइल इंजिनीअरला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केले आहे. ...

तेलमाफिया महंमद अलीचा जामीन रद्द - Marathi News | Telmafia Mohammad Ali's bail canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेलमाफिया महंमद अलीचा जामीन रद्द

तेलमाफिया व कोटय़वधींच्या रक्तचंदनाच्या तस्करीतील मुख्य आरोपी महंमद अलीचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. ...

जेसीबी चालकाच्या चुकीमुळे अपघात ? - Marathi News | Accident due to accident of JCB driver? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेसीबी चालकाच्या चुकीमुळे अपघात ?

कोकण रेल्वेमार्गावर रविवारी झालेला अपघात हा जेसीबी चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ...

राज्यात चोवीस तासांत 10 शेतक:यांच्या आत्महत्या - Marathi News | 10 farmers of the state: Suicide of women in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चोवीस तासांत 10 शेतक:यांच्या आत्महत्या

राज्य सरकारच्या आवाहनांनतरही दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जाच्या बोजामुळे हताश झालेल्या 1क् शेतक:यांनी राज्यात गेल्या 24 तासांत आत्महत्या केली. ...

पक्षांतरावरून नाईक समर्थकांत दोन गट - Marathi News | Two groups of Naik supporters from the sides | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षांतरावरून नाईक समर्थकांत दोन गट

राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते गणोश नाईक यांच्या भाजपा समावेशाच्या सहभागाचे नाटय़ अद्याप संपलेले नाही. पक्षांतराविषयी आता नाईक समर्थकांमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. ...

पूजा भट्ट पती मुनीशपासून विभक्त - Marathi News | Pooja Bhatt separated from husband Munish | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजा भट्ट पती मुनीशपासून विभक्त

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री -चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट पती मुनीश माखिजापासून विभक्त झाली आहे. ...

सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच! - Marathi News | Security question unanswered! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच!

टॅक्सीचालकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा मेट्रोपोलिटन शहरांमधील तरुण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ...