मनसेच्या नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या पुढाकाराने सावित्नीबाई फुले कला मंदिरात आयोजित चार दिवसीय बाल महोत्सव 2क्14 चे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्याहस्ते झाले. ...
दिल्लीतील कॅबमध्ये बलात्काराची घटना ताजी असतांनाच अशाच प्रकारे डोंबिवलीतही ‘कॅब’ चालकांसाठी अधिकृत असा कोणताही स्टँड नसल्याचे विदारक सत्य उघडकीस आले आहे. ...
महापालिका प्रशासनाने 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत एका विशेष मोहिमेद्वारे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची संपूर्ण साफसफाई करत 2क्क् मेट्रिक टन कचरा संकलित करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. ...
एका महिलेच्या मंगळसूत्र चोरीप्रकरणातून चोरटय़ा पती-पत्नीचा पर्दापाश झाला असून त्या चोरटय़ांच्या घरातून लाखोच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे. ...
मुरुड - महालोर एसटी जळीत प्रकरणी सोमवारपासून संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज प्रवासी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मुरुड एस.टी. आगारावर धडकले. ...
वाळीत टाकणो आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना रायगड जिल्हय़ात वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ...